1
अनुवाद 16:17
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला ज्याप्रकारे आशीर्वादित केले आहे, त्या प्रमाणात तुम्ही प्रत्येकाने भेटवस्तू आणावी.
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 16:17
2
अनुवाद 16:19
भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.
एक्सप्लोर करा अनुवाद 16:19
3
अनुवाद 16:16
वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर हजर व्हावे: बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण व मंडपांचा सण. या प्रत्येक प्रसंगी याहवेहसमोर रिक्तहस्ते येऊ नये
एक्सप्लोर करा अनुवाद 16:16
4
अनुवाद 16:20
न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.
एक्सप्लोर करा अनुवाद 16:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ