1
2 शमुवेल 22:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, तेच माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग आहे. ते माझे गड, माझे शरणस्थान आणि माझे तारणारा आहे; हिंसक लोकांपासून याहवेह, तुम्ही मला वाचवितात.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 22:3
2
2 शमुवेल 22:31
“परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 22:31
3
2 शमुवेल 22:2
तो म्हणाला: “याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे आहेत
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 22:2
4
2 शमुवेल 22:33
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 22:33
5
2 शमुवेल 22:29
हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात.
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 22:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ