1
2 इतिहास 7:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जर माझे लोक, ज्यांना माझ्या नावाने ओळखले जाते, ते जर स्वतःला नम्र करतील आणि प्रार्थना करतील, माझा शोध घेतील आणि त्यांच्या वाईट मार्गांपासून फिरतील, तेव्हा मी स्वर्गातून ऐकेन आणि त्यांच्या पापांची क्षमा करेन आणि त्यांच्या भूमीला आरोग्य देईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 इतिहास 7:14
2
2 इतिहास 7:15
आता मी माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि माझे कान या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांकडे लागलेले असतील.
एक्सप्लोर करा 2 इतिहास 7:15
3
2 इतिहास 7:16
मी या मंदिराची निवड करून ते पवित्र केले आहे, जेणेकरून माझे नाव सर्वकाळासाठी तिथे असेल. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.
एक्सप्लोर करा 2 इतिहास 7:16
4
2 इतिहास 7:13
“जेव्हा मी पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करेन किंवा टोळांना भूमी फस्त करण्याची आज्ञा करेन किंवा माझ्या लोकांमध्ये महामारी पाठवेन
एक्सप्लोर करा 2 इतिहास 7:13
5
2 इतिहास 7:12
रात्रीच्या वेळेस याहवेहने शलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि मी स्वतःकरिता हे ठिकाण यज्ञांसाठी मंदिर म्हणून निवडले आहे.
एक्सप्लोर करा 2 इतिहास 7:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ