1
1 इतिहास 10:13-14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहशी अविश्वासू राहिल्यामुळे शौलाला मृत्यू आला; कारण त्याने याहवेहची आज्ञा न पाळता, एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला, आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 इतिहास 10:13-14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ