1
रोमकरांना 7:25
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांना 7:25
2
रोमकरांना 7:18
मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.
एक्सप्लोर करा रोमकरांना 7:18
3
रोमकरांना 7:19
कारण जे चांगले करावेसे मला वाटते, ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही, असे जे वाईट, ते मी करतो.
एक्सप्लोर करा रोमकरांना 7:19
4
रोमकरांना 7:20
आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.
एक्सप्लोर करा रोमकरांना 7:20
5
रोमकरांना 7:21-22
सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो.
एक्सप्लोर करा रोमकरांना 7:21-22
6
रोमकरांना 7:16
जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.
एक्सप्लोर करा रोमकरांना 7:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ