1
रोमकरांना 13:14
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
परंतु तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शस्रसामग्री धारण करा आणि देहवासना तृप्त करण्याची तरतूद करू नका.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांना 13:14
2
रोमकरांना 13:8
एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. जो दुसऱ्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.
एक्सप्लोर करा रोमकरांना 13:8
3
रोमकरांना 13:1
प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत, ते देवाने नेमलेले आहेत.
एक्सप्लोर करा रोमकरांना 13:1
4
रोमकरांना 13:12
रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.
एक्सप्लोर करा रोमकरांना 13:12
5
रोमकरांना 13:10
प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.
एक्सप्लोर करा रोमकरांना 13:10
6
रोमकरांना 13:7
ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.
एक्सप्लोर करा रोमकरांना 13:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ