1
इब्री 2:18
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ज्याअर्थी त्याने स्वतः कसोटीशी सामना करताना दुःख भोगले, त्याअर्थी ज्यांची कसोटी होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा इब्री 2:18
2
इब्री 2:14
ज्याअर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही सर्व बाबतीत त्यांच्यासारखा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला त्याने स्वत:च्या मरणाने नेस्तनाबूद करावे
एक्सप्लोर करा इब्री 2:14
3
इब्री 2:1
ह्या कारणामुळे ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाही तर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.
एक्सप्लोर करा इब्री 2:1
4
इब्री 2:17
म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी विश्वसनीय व दयाळू प्रमुख याजक व्हावे.
एक्सप्लोर करा इब्री 2:17
5
इब्री 2:9
देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा अल्पावधीसाठी कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.
एक्सप्लोर करा इब्री 2:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ