1
इब्री 1:3
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा इब्री 1:3
2
इब्री 1:1-2
प्राचीन काळी देव आपल्या पूर्वजांशी अंशाअंशानी व निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे बोलला. परंतु ह्या शेवटच्या काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याच्याद्वारे विश्व निर्माण केले आणि त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले.
एक्सप्लोर करा इब्री 1:1-2
3
इब्री 1:14
तर मग देवदूत कोण आहेत? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले, ते सर्व परमेश्वराचे सेवक नाहीत काय?
एक्सप्लोर करा इब्री 1:14
4
इब्री 1:10-11
तो असेही म्हणाला, हे प्रभो, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत; ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी कपड्यांसारखी जीर्ण होतील
एक्सप्लोर करा इब्री 1:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ