1
स्तोत्र. 96:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 96:4
2
स्तोत्र. 96:2
परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 96:2
3
स्तोत्र. 96:1
अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 96:1
4
स्तोत्र. 96:3
राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 96:3
5
स्तोत्र. 96:9
पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 96:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ