1
स्तोत्र. 95:6-7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू; कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 95:6-7
2
स्तोत्र. 95:1-2
याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू. उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 95:1-2
3
स्तोत्र. 95:3
कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 95:3
4
स्तोत्र. 95:4
त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 95:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ