1
स्तोत्र. 72:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो, तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 72:18
2
स्तोत्र. 72:19
त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 72:19
3
स्तोत्र. 72:12
कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 72:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ