1
स्तोत्र. 71:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 71:5
2
स्तोत्र. 71:3
मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 71:3
3
स्तोत्र. 71:14
पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन, आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 71:14
4
स्तोत्र. 71:1
हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 71:1
5
स्तोत्र. 71:8
माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 71:8
6
स्तोत्र. 71:15
माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे आणि तारणाविषयी सांगत राहील, जरी मला ते समजले नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 71:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ