1
स्तोत्र. 68:19
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 68:19
2
स्तोत्र. 68:5
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 68:5
3
स्तोत्र. 68:6
देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 68:6
4
स्तोत्र. 68:20
आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 68:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ