1
स्तोत्र. 67:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 67:1
2
स्तोत्र. 67:7
देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 67:7
3
स्तोत्र. 67:4
राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 67:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ