1
स्तोत्र. 104:34
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
माझे विचार त्यास गोड वाटो; परमेश्वराजवळ मला आनंद होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 104:34
2
स्तोत्र. 104:33
मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 104:33
3
स्तोत्र. 104:1
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 104:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ