1
स्तोत्रसंहिता 92:12-13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 92:12-13
2
स्तोत्रसंहिता 92:14-15
वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील; ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 92:14-15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ