1
स्तोत्रसंहिता 91:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराला मी “माझा आश्रय, माझा दुर्ग” असे म्हणतो; “तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:2
2
स्तोत्रसंहिता 91:1
जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:1
3
स्तोत्रसंहिता 91:15
तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:15
4
स्तोत्रसंहिता 91:11
कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:11
5
स्तोत्रसंहिता 91:4
तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:4
6
स्तोत्रसंहिता 91:9-10
कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:9-10
7
स्तोत्रसंहिता 91:3
कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:3
8
स्तोत्रसंहिता 91:7
तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:7
9
स्तोत्रसंहिता 91:5-6
रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 91:5-6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ