1
स्तोत्रसंहिता 65:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 65:4
2
स्तोत्रसंहिता 65:11
तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस; आणि तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 65:11
3
स्तोत्रसंहिता 65:5
हे आमच्या तारणार्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 65:5
4
स्तोत्रसंहिता 65:3
दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 65:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ