1
स्तोत्रसंहिता 52:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या दयेवर सदासर्वकाळ माझा भरवसा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 52:8
2
स्तोत्रसंहिता 52:9
हे तू घडवून आणले आहे म्हणून मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन; तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 52:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ