1
स्तोत्रसंहिता 50:14-15
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड; आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 50:14-15
2
स्तोत्रसंहिता 50:10-11
कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 50:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ