1
स्तोत्रसंहिता 49:20
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 49:20
2
स्तोत्रसंहिता 49:15
परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कबजातून सोडवील; कारण तो मला आपणाजवळ घेईल. (सेला)
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 49:15
3
स्तोत्रसंहिता 49:16-17
कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी तू घाबरू नकोस; कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही; त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 49:16-17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ