1
स्तोत्रसंहिता 47:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 47:1
2
स्तोत्रसंहिता 47:2
कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 47:2
3
स्तोत्रसंहिता 47:7
कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 47:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ