1
स्तोत्रसंहिता 42:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:11
2
स्तोत्रसंहिता 42:1-2
हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:1-2
3
स्तोत्रसंहिता 42:5
हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:5
4
स्तोत्रसंहिता 42:3
“तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:3
5
स्तोत्रसंहिता 42:6
हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 42:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ