1
स्तोत्रसंहिता 41:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 41:1
2
स्तोत्रसंहिता 41:3
तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस.1
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 41:3
3
स्तोत्रसंहिता 41:12
मला तर तू माझ्या सात्त्विकपणात स्थिर राखतोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 41:12
4
स्तोत्रसंहिता 41:4
मी म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.”
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 41:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ