1
स्तोत्रसंहिता 140:13
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
नीतिमान तुझ्या नावाचे उपकारस्मरण खचीत करतील; सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 140:13
2
स्तोत्रसंहिता 140:1-2
हे परमेश्वरा, मला दुष्ट मनुष्यापासून सोडव; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर. ते आपल्या मनात दुष्कर्मे योजतात; ते सतत लढाई उपस्थित करतात
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 140:1-2
3
स्तोत्रसंहिता 140:12
परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 140:12
4
स्तोत्रसंहिता 140:4
हे परमेश्वरा, दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर; जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर; माझी पावले घसरावीत अशी ते योजना करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 140:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ