1
स्तोत्रसंहिता 139:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:14
2
स्तोत्रसंहिता 139:23-24
हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:23-24
3
स्तोत्रसंहिता 139:13
तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:13
4
स्तोत्रसंहिता 139:16
मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:16
5
स्तोत्रसंहिता 139:1
हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:1
6
स्तोत्रसंहिता 139:7
मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:7
7
स्तोत्रसंहिता 139:2
माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:2
8
स्तोत्रसंहिता 139:4
हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:4
9
स्तोत्रसंहिता 139:3
तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ