1
स्तोत्रसंहिता 122:6-8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. “तुझ्यावर प्रीती करणार्यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.” माझे बंधू व माझे मित्र ह्यांच्यासाठी “तुझ्यामध्ये शांती वसो” अशी मी प्रार्थना करीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 122:6-8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ