1
स्तोत्रसंहिता 121:1-2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 121:1-2
2
स्तोत्रसंहिता 121:7-8
परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 121:7-8
3
स्तोत्रसंहिता 121:3
तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 121:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ