1
नहेम्या 12:43
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण त्यांनी आनंदीआनंद करावा असे देवाने केले होते; बायकामुलांनीही आनंद केला; यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहचला.
तुलना करा
एक्सप्लोर करा नहेम्या 12:43
2
नहेम्या 12:27
यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यांना यरुशलेमेत पोचवण्यासाठी त्यांच्या-त्यांच्या स्थानांतून शोधून काढले.
एक्सप्लोर करा नहेम्या 12:27
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ