1
मत्तय 4:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परंतु त्याने उत्तर दिले की, “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 4:4
2
मत्तय 4:10
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’
एक्सप्लोर करा मत्तय 4:10
3
मत्तय 4:7
येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’
एक्सप्लोर करा मत्तय 4:7
4
मत्तय 4:1-2
तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.
एक्सप्लोर करा मत्तय 4:1-2
5
मत्तय 4:19-20
त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.
एक्सप्लोर करा मत्तय 4:19-20
6
मत्तय 4:17
तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
एक्सप्लोर करा मत्तय 4:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ