1
मत्तय 3:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्यास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 3:8
2
मत्तय 3:17
आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’
एक्सप्लोर करा मत्तय 3:17
3
मत्तय 3:16
मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला
एक्सप्लोर करा मत्तय 3:16
4
मत्तय 3:11
मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 3:11
5
मत्तय 3:10
आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.
एक्सप्लोर करा मत्तय 3:10
6
मत्तय 3:3
त्याच्याचविषयी यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली की : परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा; त्याच्या वाटा नीट करा.”
एक्सप्लोर करा मत्तय 3:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ