1
मत्तय 15:18-19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 15:18-19
2
मत्तय 15:11
जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
एक्सप्लोर करा मत्तय 15:11
3
मत्तय 15:8-9
‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.”’
एक्सप्लोर करा मत्तय 15:8-9
4
मत्तय 15:28
तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली.
एक्सप्लोर करा मत्तय 15:28
5
मत्तय 15:25-27
तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नाही!” तिने म्हटले, “खरेच, प्रभूजी; तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.”
एक्सप्लोर करा मत्तय 15:25-27
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ