1
मत्तय 14:30-31
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 14:30-31
2
मत्तय 14:30
परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.”
एक्सप्लोर करा मत्तय 14:30
3
मत्तय 14:27
परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
एक्सप्लोर करा मत्तय 14:27
4
मत्तय 14:28-29
तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला
एक्सप्लोर करा मत्तय 14:28-29
5
मत्तय 14:33
तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”
एक्सप्लोर करा मत्तय 14:33
6
मत्तय 14:16-17
येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
एक्सप्लोर करा मत्तय 14:16-17
7
मत्तय 14:18-19
तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या.
एक्सप्लोर करा मत्तय 14:18-19
8
मत्तय 14:20
मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या.
एक्सप्लोर करा मत्तय 14:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ