हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे -
“‘अरण्यात घोषणा करणार्याची
वाणी झाली ती अशी की,
परमेश्वराचा मार्ग तयार करा,’
त्याच्या ‘वाटा नीट करा;
प्रत्येक खोरे भरेल,
प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल,
वाकडी सरळ होतील,
खडकाळीच्या वाटा सपाट होतील,
आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.”’