1
लूक 2:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा लूक 2:11
2
लूक 2:10
तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो
एक्सप्लोर करा लूक 2:10
3
लूक 2:14
“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”
एक्सप्लोर करा लूक 2:14
4
लूक 2:52
येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’
एक्सप्लोर करा लूक 2:52
5
लूक 2:12
आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.”
एक्सप्लोर करा लूक 2:12
6
लूक 2:8-9
त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली.
एक्सप्लोर करा लूक 2:8-9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ