1
ईयोब 17:9
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तरी नीतिमान आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयोब 17:9
2
ईयोब 17:3
आता हडप दे, तुझ्यामाझ्यामध्ये तूच माझा जामीन हो; माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोण आहे?
एक्सप्लोर करा ईयोब 17:3
3
ईयोब 17:1
“माझा प्राणनाश होत आहे. माझे दिवस संपले आहेत; मला कबर काय ती राहिली आहे.
एक्सप्लोर करा ईयोब 17:1
4
ईयोब 17:11-12
माझे दिवस आटोपले आहेत; माझे मनोरथ, माझ्या मनातले विचार, निष्फळ झाले आहेत. ते रात्रीला दिवस ठरवतात; ‘अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे’ असे ते म्हणतात.
एक्सप्लोर करा ईयोब 17:11-12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ