1
ईयोब 16:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे, माझा कैवारी उर्ध्वलोकी आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयोब 16:19
2
ईयोब 16:20-21
माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत; पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळत आहेत. ह्यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्रांविरुद्ध मानवपुत्रांतर्फे वाद करावा.
एक्सप्लोर करा ईयोब 16:20-21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ