1
यिर्मया 45:3-4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू म्हणालास, ‘हायहाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.’ ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट.
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्मया 45:3-4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ