1
यिर्मया 27:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी आपल्या महाशक्तीने, आपले बाहू उभारून पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली माणसे व पशू ह्यांना निर्माण केले आहे, व मला योग्य वाटेल त्यांना ती मी देतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्मया 27:5
2
यिर्मया 27:6
आता हे सर्व देश मी आपला सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती दिले आहेत; त्याची सेवाचाकरी करण्यास वनांतील पशूही मी त्याला दिले आहेत.
एक्सप्लोर करा यिर्मया 27:6
3
यिर्मया 27:9
तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हांला म्हणतात की, ‘बाबेलच्या राजाची सेवा करू नका.’ त्यांचे तुम्ही ऐकू नका
एक्सप्लोर करा यिर्मया 27:9
4
यिर्मया 27:22
ती बाबेलास नेण्यात येतील व मी त्यांचा समाचार घेईपर्यंत ती तेथेच राहतील; मग मी ती तेथून घेऊन ह्या स्थली परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो.”
एक्सप्लोर करा यिर्मया 27:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ