1
यशया 35:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 35:10
2
यशया 35:3-4
गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबर्या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.
एक्सप्लोर करा यशया 35:3-4
3
यशया 35:8
तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.
एक्सप्लोर करा यशया 35:8
4
यशया 35:5
तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिर्यांचे कान खुले होतील.
एक्सप्लोर करा यशया 35:5
5
यशया 35:6
तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.
एक्सप्लोर करा यशया 35:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ