1
यशया 22:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यांवर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 22:22
2
यशया 22:23
मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन; म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल.
एक्सप्लोर करा यशया 22:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ