1
यशया 12:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 12:2
2
यशया 12:3
तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल.
एक्सप्लोर करा यशया 12:3
3
यशया 12:5
परमेश्वरापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो.
एक्सप्लोर करा यशया 12:5
4
यशया 12:4
त्या दिवशी तुम्ही म्हणाल : “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.
एक्सप्लोर करा यशया 12:4
5
यशया 12:1
त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस.
एक्सप्लोर करा यशया 12:1
6
यशया 12:6
अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”
एक्सप्लोर करा यशया 12:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ