1
निर्गम 23:25-26
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल; मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही; आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 23:25-26
2
निर्गम 23:20
पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
एक्सप्लोर करा निर्गम 23:20
3
निर्गम 23:22
तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोधकांचा विरोधक होईन.
एक्सप्लोर करा निर्गम 23:22
4
निर्गम 23:2-3
दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस, दावा गरिबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नकोस.
एक्सप्लोर करा निर्गम 23:2-3
5
निर्गम 23:1
खोटी अफवा उठवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
एक्सप्लोर करा निर्गम 23:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ