1
निर्गम 22:22-23
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजले आणि त्यांनी माझ्याकडे गार्हाणे केले, तर मी त्यांचे गार्हाणे अवश्य ऐकेन
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्गम 22:22-23
2
निर्गम 22:21
उपर्याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता.
एक्सप्लोर करा निर्गम 22:21
3
निर्गम 22:18
चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
एक्सप्लोर करा निर्गम 22:18
4
निर्गम 22:25
तुझ्याजवळ राहणार्या माझ्या लोकांपैकी कोणा कंगालाला तू पैसे उसने दिले, तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नकोस, व त्याच्यापासून व्याज घेऊ नकोस.
एक्सप्लोर करा निर्गम 22:25
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ