1
उपदेशक 4:9-10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 4:9-10
2
उपदेशक 4:12
जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:12
3
उपदेशक 4:11
दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?
एक्सप्लोर करा उपदेशक 4:11
4
उपदेशक 4:6
कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:6
5
उपदेशक 4:4
मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:4
6
उपदेशक 4:13
अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा.
एक्सप्लोर करा उपदेशक 4:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ