1
२ राजे 2:9
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग.” अलीशा म्हणाला, “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.”
तुलना करा
एक्सप्लोर करा २ राजे 2:9
2
२ राजे 2:11
ते बोलत चालले असता पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले; आणि एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.
एक्सप्लोर करा २ राजे 2:11
3
२ राजे 2:10
एलीया म्हणाला, “तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या वेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.”
एक्सप्लोर करा २ राजे 2:10
4
२ राजे 2:14
एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला.
एक्सप्लोर करा २ राजे 2:14
5
२ राजे 2:12
ते पाहून अलीशा मोठ्याने म्हणाला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही; तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे दोन-दोन तुकडे केले.
एक्सप्लोर करा २ राजे 2:12
6
२ राजे 2:8
एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंगले; मग ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले.
एक्सप्लोर करा २ राजे 2:8
7
२ राजे 2:1
परमेश्वराने एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता.
एक्सप्लोर करा २ राजे 2:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ