1
२ राजे 19:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”
तुलना करा
एक्सप्लोर करा २ राजे 19:19
2
२ राजे 19:15
हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
एक्सप्लोर करा २ राजे 19:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ