1
२ राजे 18:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यावर त्याचा भाव असे; त्याच्यामागून यहूदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्यापूर्वीही झाला नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा २ राजे 18:5
2
२ राजे 18:6
तो परमेश्वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही; परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या.
एक्सप्लोर करा २ राजे 18:6
3
२ राजे 18:7
ह्यास्तव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; जिकडेजिकडे तो जाई तिकडेतिकडे त्याला यशःप्राप्ती होई; त्याने अश्शूराच्या राजाविरुद्ध बंड केले; त्याचा तो अंकित राहिला नाही.
एक्सप्लोर करा २ राजे 18:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ