1
२ इतिहास 26:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले.
तुलना करा
एक्सप्लोर करा २ इतिहास 26:5
2
२ इतिहास 26:16
तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
एक्सप्लोर करा २ इतिहास 26:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ