1
१ राजे 22:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील; जा, तुझ्याकडून हे होईल; तसेच कर.’
तुलना करा
एक्सप्लोर करा १ राजे 22:22
2
१ राजे 22:23
तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.”
एक्सप्लोर करा १ राजे 22:23
3
१ राजे 22:21
त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’
एक्सप्लोर करा १ राजे 22:21
4
१ राजे 22:20
परमेश्वर म्हणाला, ‘अहाबाला असा कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले.
एक्सप्लोर करा १ राजे 22:20
5
१ राजे 22:7
तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्याच्याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.”
एक्सप्लोर करा १ राजे 22:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ